
महिला सुरक्षेची जबाबदारी आम्ही स्वीकारणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उपक्रम
मूर्तीजापुर (तेज समाचार प्रतिनिधि): मूर्तीजापुर तालुका प्रतिनिधी फोटो अकोला जिल्ह्यातील घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे या घटनेमध्ये साहा जिल्ह्यातील 926 मुली लापता आहे यापैकी कोण जिवंत आहे हयात आहे ही माहिती सुद्धा पोलिसाकडे नाही आहे ही बाब शोकांतिका जपणारी आहे अशा परिस्थितीत आम्ही आमच्या परीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनापासून समितीच्या माध्यमातून तालुक्यातील महिलांची सुरक्षा ची जबाबदारी आम्ही स्वीकारणार असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील दांदळे यांनी दिली आहे
माहिती देताना ते पुढे म्हणाले की मोठ्या प्रमाणात मुली ह्या लापता आहे ज्या पालकांनी तक्रार नोंदवली आहे तेवढे आकडेवरी फक्त जनतेसमोर आहे परंतु काही लापता आहे याचीही संख्या अधिक होऊ शकते बरेच पालक बदनामीच्या भीतीमुळे तक्रार देण्यास पुढे येत नाही अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये याकरिता आम्ही सात लोकांची समिती गठीत करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून प्रत्येक विद्यालय व मुख्य रस्त्यावर आवश्यक असलेल्या जागेवर महिला सुरक्षा साठी सात लोकांचे मोबाईल नंबर त्या फलकावर लावण्यात येणार आहे ज्या ज्या मुलींना कुठल्याही प्रकारचा त्रास झाल्यास केव्हा युवकाकडून छेडछाड चा प्रकार दिसल्यास त्यांनी त्वरित आमच्याशी या नंबर वर संपर्क साधावा तक्रार देण्यासाठी पाला सुद्धा पुढे येत नाही म्हणून पालकांनी किंवा शिक्षकांनी पोलिसांना कशाप्रकारे माहिती द्यावी जेणेकरून कुठल्याही प्रकारची बळी न पडता योग्य ती उपाय योजना करता येईल याकरिता आमदार उपविभागीय अधिकारी उपविभागीय पोलिस अधिकारी तहसीलदार ठाणेदार यांचे सुद्धा मार्गदर्शन या उपक्रमाच्या माध्यमातून विविध ठिकाणी होणार आहे विदर्भातील यातील 926 पैकी अकोल्यातील 36 मुली याला पत्ता असून अध्यापन पोलिस यंत्रणेकडून कुठल्याही प्रकारचा छडा लावण्यात आलेला नाही यावरून कायद्याच्या कुठल्याही प्रकारचा वचक नसल्याचे दिसून येते पोलिसांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालून त्या मुलींच्या प्रकाशात छडा लावण्यात यावा याबाबत पोलिस यंत्रणा सक्षम दिसतो याची खंत सुद्धा व्यक्त करण्यात आली जर होत नसेल तर तपास अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन मोकळे व्हावे अशा समस्या भविष्यात निर्माण होऊ नये म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुप्रीमो राज ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे त्याला यशस्वीपणे आम्ही पार पाडण्याची माहिती दीपक दांगळे पाटील यांनी दिली आहे दिली
या आयोजित पत्रकार परिषदेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष संतोष गोलाईत विद्यार्थी तालुकाध्यक्ष गौरव मोरे सुनील शिंदे डॉक्टर पंकज बांबल संजय रडगे गजानन बढे व इतर अनेक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते