कृषि दिनानिमित्त १ जुलै रोजी होणारे थेट प्रक्षेपण शेतक-यांनी पाहण्याचे आवाहान

Featured जळगाव
Share This:

कृषि दिनानिमित्त १ जुलै रोजी होणारे थेट प्रक्षेपण शेतक-यांनी पाहण्याचे आवाहान

यावल (सुरेश पाटील): रब्बी हंगाम2020–21मधील राज्यस्तरीय पिकस्पर्धांचे निकाल घोषित करण्यात आले आहेत.या विजेत्या शेतक-यांमधुन चार निवडक शेतक-यांचा सत्कार दि.1जुलै2021गुरुवार रोजी मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य महोदयांच्या शुभहस्ते मंत्रालय मुंबई येथे होणार आहे.तसेच प्रत्येक विभागातील रिसोर्स बँकेतील प्रत्येकी एक शेतकरी झुम प्रणाली द्वारे सहभागी होणार आहेत.सर्व शेतक-यांशी मुख्यमंत्री महोदय
संवाद साधणार आहेत. कार्यक्रमाचे
www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM या कृषि विभागाच्या युटयुब चॅनेलवरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.तरी सर्व शेतकरी बांधवांना भगिनींना विनंती आहे की त्यांनी कृषि विभागाच्या
https://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM या चॅनेलला सबस्क्राईब करावे व सदर कार्यक्रम हा1जुलै कृषि दिन दिवशी दुपारी12वाजून30मि.होणार असुन जास्तीत जास्त शेतकरी बंधु-भगिनी यांनी सदर कार्यक्रम बघावा असे आव्हान जळगांव जिल्हयाचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी कडू ठाकुर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *