आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी उभारी कार्यक्रमांतर्गत खा डॉ हिना गावित यांच्या हस्ते साहित्य वाटप

Featured जळगाव
Share This:

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी उभारी कार्यक्रमांतर्गत खा डॉ हिना गावित यांच्या हस्ते साहित्य वाटप

नंदुरबार  (  वैभव करवंदकर ): आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी ‘ उभारी ‘ कार्यक्रम शासनामार्फत घेण्यात येत आहे त्या अंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनामार्फत शेती उपयोगी साहित्य वाटप तहसील कार्यालयामार्फत खा.डॉ. हिना गावित यांच्या हस्ते करण्यात आले
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी उभारी कार्यक्रमांतर्गत शेती उपयोगी साहित्य वाटप खा डॉ हिना गावित यांच्या हस्ते तहसील कार्यालयामार्फत करण्यात आले. यावेळी आ डॉ विजयकुमार गावित, उपविभागीय अधिकारी महेश सुधळकर, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, गटविकास अधिकारी अशोक पटाईत, निवासी नायब तहसीलदार श्री बोरसे, रमेश वळवी ,दिलीप पाडवी ,बापू जाधव हे उपस्थित होते यावेळी तालुक्‍यातील आठ आत्महत्याग्रस्त कुटुंबातील लाभार्थींना शेती उपयोगी व अन्य साहित्य वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *