श्री.शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक जयंतीनिमित्त महामार्गावर फळ आणि मिठाई वाटप

Featured जळगाव
Share This:

श्री.शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक जयंतीनिमित्त महामार्गावर फळ आणि मिठाई वाटप

यावल (सुरेश पाटील): आज दि.6 रोजी श्री.छत्रपति शिवाजी महाराज यांचे राज्याभिषेक दिनाचे औचित्त साधत शुभ दिवशी कोविड-19चे नियंत्रण आणि जनतेच्या संरक्षणा करिता यावल येथे बऱ्हाणपूर -अंकलेश्वर महामार्गावर फॅारेस्ट चौफूली येथे तैनात यावल पोलीस स्टेशनचे पोलीस/होमगार्ड कर्मचारी याना बीएसएफ ग्वालियर येथे तैनात विरावली गावचे सैनिक महेंद्र पुंडलिक पाटील यांचा मुलगा योहीत पाटील व सोबत नयन संतोष पाटील यांचे हस्ते फळ आणि मिठाई वाटप करण्यात आले,याप्रसंगी विरावली गावातील राहिवासी सुनिल कडू पाटील,मोहित संतोष पाटील,देवेन्द्र(सोनू)पाटील,बाळा पाटील व रोहीत राजपुत आणि जवान महेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *