sanjay-yadav

धुळ्याचे नवीन जिल्हाधिकारी यांनी स्वीकारला पदभार

Featured धुळे
Share This:

धुळ्याचे नवीन जिल्हाधिकारी यांनी स्वीकारला पदभार

धुळे (तेज समाचार प्रतिनिधि ):  धुळ्याचे नविन जिल्हाधिकारी म्हणून नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव (आयएएस) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  जिल्हाधिकारी संजय यादव यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला.

यावेळी अपर जिल्हाधिकारी  जगदाळे, निवासी उपजिल्हाधिकारी  गायकवाड, उपविभागीय अधिकारी दराडे उपस्थित होते. विद्यमान जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तीन वर्षे सेवा याचठिकाणी जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली होती़ त्यांना सहा महिने झाले असतानाच त्यांची वसई विरार महानगरपालिका आयुक्तपदी बदली झाली.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *