
धुळे येथे आणखी 8 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह- रूग्णांची संख्या 61
धुळे (तेज समाचार डेस्क):श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे येथे आज आठ रुग्णांचे कोरोना विषाणूचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यापैकी सहा जण हे भांडूप (मुंबई) येथील रहिवासी आहेत. मुंबई-आग्रा महामार्गावर नरडाना गावाजवळ झालेल्या अपघातात ते जखमी झाले होते. त्यामुळे कोरोना विषाणू पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 55 झाली आहे. दिवसभरात 140 नमुने घेण्यात आले होते, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.