
धुळे: हाय टेन्शन वायर तुटून शेतीतील चारा धान्य अवजारे जळून खाक, हजार रुपयांचे नुकसान.
धुळे: हाय टेन्शन वायर तुटून शेतीतील चारा धान्य अवजारे जळून खाक, हजार रुपयांचे नुकसान.
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि ): धुळे तालुक्यातील आर्वी शिवारातील शेतकरीच्या शेतातील चारा धान्य शेतीची अवजारे जळून खाक झाली. आर्मी गावात राहणारे शेतकरी रवींद्र लोटन चौधरी यांच्या शेतात अचानक पणे रात्रीच्यावेळी आग लागली व दुर काही अंतरावरून शेतातून धूर येतांना काही नागरिकांना दिसला. त्यांनी तातडीने ही माहिती रवींद्र चौधरी यांना दिली. रवींद्र चौधरी हे धुळ्यात होते. त्यांना माहिती मिळतात गावाकडे रवाना झाले गावाकडे शेतात पोहोचत तोपर्यंत शेतात जमा केलेला. 80 हजार रुपयांचा सातपाणी ज्वारीचा चारा, भुईमुगाचा पाला, बाजरीचा चारा,शेतीतील उपयुक्त साहित्य अवजारे असे एकूण पाच हजार रुपये आगीमध्ये जळून भस्मसात झाले. रवींद्र चौधरी हे शेतात आले असता त्यांनी पाहणी केली तेव्हा शेतात हाय टेन्शनच्या विद्युत तारा जमिनीवर खाली पडलेल्या होत्या आणि यस तारांमुळे आग लागून मोठे शेतीतील चारा व साहित्यांचे नुकसान झाले याप्रकरणी रवींद्र चौधरी यांनी तालुका पोलीस ठाणे गाठत हाय टेन्शन तारक युट्युब शेतीतील हजारो रुपयांचे नुकसान झाल्याने लेखी तक्रार नोंद केली. तालुका पोलिसांनी अग्नी उपग्रहाची नोंद करून घेतली आहे. पुढील चौकशी ठाणे अंमलदार बी आर पाटील करीत आहेत.