धुळे: अपघातातील जखमी तरुणाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह

Featured धुळे
Share This:

 

धुळे (तेज़ समाचार प्रतिनिधि ):  श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे येथे दाखल अपघातातील जखमी 22 वर्षीय तरुणाचा कोरोना विषाणूचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मुंबई- आग्रा महामार्गावर हा अपघात झाला होता. संबंधित रुग्णावर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

दादर ते उत्तर प्रदेशकडे धुळेमार्गे जाणा-या ट्रकचा सोनगीरजवळ अपघात झाला होता .

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *