धुळे जिल्ह्यात 17 कोरोना रुग्णांची वाढ, 411 वर गेला आकडा

Featured धुळे
Share This:

धुळे  (तेज समाचार डेस्क).  भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 37 अहवालां पैकी 17 अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. धुळे शहरातील सात व शिरपूर येथील सात रूग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच फागणे येथील 40 वर्षीय पुरूष व 35 वर्षीय महिला तसेच नेर येथील 32 वर्षीय पुरूषाचे रिपोर्ट पॉझीटीव्ह आले आहेत. अशा प्रकारे जिल्ह्यात एकुण रुग्णांची संख्या 411 पोहोचली आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *