
धुळे: पुन्हा 5 कोरोना बाधित रूग्ण आढळले- रूग्णांची संख्या रुग्णसंख्या 156
धुळे (तेज़ समाचार डेस्क ) : धुळे जिल्ह्यात करोना रुग्णांची वाढ चिंतेचा विषय बनत आहे. आताच प्राप्त अहवालानुसार धुळे शहरात आणखी 5 पाॅझिटिव्ह धुळे शहरात आझादनगर, जामचा मळा, भावसार काॅलनी, कुंभार खुंट परिसरात ग. नं. 9, व ग. नं. 6 क्षेत्रातील रूग्ण धुळे शहराची रुग्णसंख्या एकूण 97 ,शिरपूर येथील आणखी 14 पाॅझिटिव्ह -शिरपूरला अंबिकानगर, पारधीपुरा भागासह कळमसरेच्या रूग्णाचा समावेश , त्यामुळे जिल्ह्याची करोना बाधितांचा आकडा हा 156 वर पोहचला आहे
जिल्ह्यातील एकूण पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या 156 वर पोहोचली आहे. दोन दिवसात शिरपूर तालुक्यातून 23 रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत़