धुळे (तेज समाचार डेस्क) : श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे येथे दाखल ७५ वर्षीय महिलेचा 29 एप्रिल 2020 रोजी रात्री ११:४५ वाजता मृत्यू झाला. ही महिला कोरोना विषाणूची पॉझिटिव्ह रुग्ण होती, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.