धुळे: 7 रूग्णांचे रिपोर्ट पॉजीटीव्ह- रूग्णांची संख्या 60 Featured धुळे May 11, 2020May 11, 2020 तेज़ समाचार मराठी0 Share This:धुळे (तेज समाचार डेस्क): शहरातील आणखी ७ रूग्णांचे रिपोर्ट पॉजीटीव्ह आले आहेत. सोमवारी एकूण ४९ अहवाल प्राप्त झाले त्यापैकी सात रूग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. Share This: