यावल तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी अॅड धिरज चौधरी तर सचिवपदी अॅड निलेश मोरे व ग्रंथपालपदी दत्तात्रेय सावकारे यांची निवड

Featured जळगाव
Share This:

यावल तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी अॅड धिरज चौधरी तर सचिवपदी अॅड निलेश मोरे व ग्रंथपालपदी दत्तात्रेय सावकारे यांची निवड

यावल (सुरेश पाटील): येथील तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी अॅड.धिरज व्ही. चौधरी यांची तर सचिवपदी अॅड.निलेश पी.मोरे व ग्रंथपालपदी अॅड.दत्तात्रेय सी. सावकारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.यावल येथे काल दि.30जुन रोजी यावल तालुका वकील संघाची बैठकी घेण्यात आली बैठकीत सुचक अॅड नितीन एम.चौधरी तर अनुमोदक अॅड गोवींद एम . बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असुन,यात वकील संघाच्या तालुका नुतनकार्य कार्यकारणीची निवड करण्यात येवुन अध्यक्षपदी अॅड.धिरज व्ही.चौधरी यांची तर सचिवपदी अॅड.निलेश पी.मोरे आणी ग्रंथपालपदी अॅड दत्तात्रेय सी.सावकारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.तालुका वकील संघाच्या या बैठकीस अॅड एस.जी.कवडीवाले,अॅड आर.पी.गडे ,अॅड के.डी.पाटील, अॅड एस.आर.लोंढे,अॅड नितिन एम.चौधरी,अॅड ए.आर. सुरळकर,अॅड जी.एम.बारी, अॅड खालीद ए.शेख,अॅड ए. एस.कुलकर्णी,अॅड.यु.सी. बडगुजर,अॅड मोहीत शेख अमीन,अॅड निवृत्ती.पी.पाटील , अॅड देवेन्द्र आर.बाविस्कर,अॅड के.डी.सोनवणे,अॅड गौरव के. पाटील,अॅड राजेश बारी आदी सदस्य या बैठकीस प्रामुख्याने उपस्थित होते.दरम्यान बैठकीत कोरोना विषाणुसंसर्गाच्या पार्श्वभुमीवर सर्व नियमाचे पालन करण्यात आले.यावेळी उपस्थित सर्व संघाच्या सदस्यांच्या वतीने नुतन अध्यक्ष व सचीव आणी ग्रंथपाल यांचे स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्यात.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *