
शिरपुर 2 कोरोना बाधीत रूग्णांचा मृत्यू
शिरपुर 2 कोरोना बाधीत रूग्णांचा मृत्यू
धुळे (तेज समाचार डेस्क): शिरपुर दोन कोरोना बाधीत रूग्णांचा सकाळी मृत्यू झाला आहे. शिरपुरात कोरोना बाधीत असलेल्या आंबा बाजारातील ५२ वर्षीय पुरुष व के जी रोड जवळील ५० वर्षीय पुरुष, या दोन जणांचा आज सकाळी मृत्यू झाला आता पर्यत तालुक्यातील आकङेवारी बाधित १०२, मृत्यू १२, मुक्त४० , व उपचार सुरु ५०