धुळे शहर व चिमठाणे येथील कोरोना बाधित महिलांचा मृत्यू
धुळे शहर व चिमठाणे येथील कोरोना बाधित महिलांचा मृत्यू
धुळे (तेज समाचार डेस्क): येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या दोन कोरोना बाधित महिला रुग्णांचा आज सकाळी मृत्यू झाला आहे. धुळे शहरातील नगावबारी व चिमठाणे (ता.शिंदखेडा) येथील या कोराेना बाधित महिलांचा मृत्यू झाला आहे.