यावल पो.स्टे.मधील पोलीस कर्मचारी कोरोना मुक्त झाल्याने कामावर हजर

Featured जळगाव
Share This:

यावल पो.स्टे.मधील पोलीस कर्मचारी कोरोना मुक्त झाल्याने कामावर हजर

यावल  (तेज समाचार प्रतिनिधि): यावल पोलीस स्टेशन मधील पोलीस कॉन्स्टेबल  क्रमांक 1103 भूषण चव्हाण हे मालेगांव येथे बंदोबस्त कामी गेले असता त्यांना  कोरोना विषाणुची बाधा झाली होती, त्यामुळे त्यांना तात्काळ क्वॉरनटाईन करण्‍यात आले होते क्वॉरनटाइन दरम्यान त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता उत्तम आणि कोरणा मुक्त झाली आहे ते आज दिनांक 5 जून शुक्रवार 2020 रोजी यावल पोलीस ठाण्यात पूर्ववत कामावर हजर झाले त्यावेळी यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार यांच्यासह यावल पो.स्टे. मधील उपस्थित सर्व पोलिस व होमगार्ड कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहात व आनंदात स्वागत केले.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *