
23 कोटी रुपयाच्या रस्त्या प्रकरणात काँग्रेसचे आमरण उपोषण सुरू
23 कोटी रुपयाच्या रस्त्या प्रकरणात काँग्रेसचे आमरण उपोषण सुरू
मूर्तीजापुर (तेज समाचार प्रतिनिधि ):मूर्तीजापुर तालुका प्रतिनिधी फोटो शहरातील डोकेदुखी ठरलेला तेवीस कोटी रुपयाचा रस्ता प्रकरणात काँग्रेसचे अमरण उपोषण सुरु झाले आहे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिनेश दुबे व असंघटित काँग्रेस कामगार तालुकाध्यक्ष बजरंग जोशी यांनी मुर्तीजापुर रस्ता भ्रष्टाचार प्रकरणात सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती परंतु सदर मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले म्हणून शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मुर्तीजापुर नगर परिषद समोर अमरण उपोषण करण्यात आले एसटीमध्ये मुख्य रस्ता होता 65 फूट करण्यात आले मुख्य रस्त्याच्या कामात मटेरियल निकृष्ट दर्जाचा वापरण्यात आला कंट्रोलच्या मान्यतेनुसार रस्ता झाला नाही मुख्य रस्त्यामुळे वाहतुकीच्या समस्या निर्माण होत आहे मुख्य रस्त्याचे काम आज पूर्ण झाले नाही आणि त्यामध्ये सहा महिने वाढून दिले असून सुद्धा मुख्य रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही काम पूर्ण वयाच्या आधी निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे रस्ता कोकणाला सुरुवात झाली आहे कॉलिटी इंजिनिअर च्या कृपेमुळे रस्त्याचा डॅमेज लपवण्यासाठी वरून थिगड लावण्यात येत आहे गावातील मोठ्या प्रमाणात असलेला अतिक्रमण सुद्धा काढला नाही लोकप्रतिनिधी अतिक्रमण धारकांची मिलीभगत असल्याने शहराचा विकासाचा सत्याला झाला नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी शासनाने 23 कोटी रुपये खर्च करून रस्ता मंजूर केला परंतु याच्या वरून पासून तो खालपर्यंत चोर चोर मौसेरे भाई असल्याचे दिसून येत आहे या रस्त्यात सर्व सामान्य जनतेला न्याय मिळावा म्हणून निस्वार्थीपणे काँग्रेसने पहिल्यांदाच आमरण उपोषण पुकारले आहे याकडे शासन किती लक्ष वेधले देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे उपोषण कर्ता दिनेश दुबे ,व बंजरंग जोशी बसले आहे पहिल्या दिवशी उपोषण उपोषण मंडपात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजहर अली नवाब ,अकबर ठेकेदार , सगीर भाई ,युवक काँग्रेस अध्यक्ष नितीन गायकवाड ,व अनेक समाजिक व राजकीय संघटनेनी भेट दिली