डॉ. हर्ष वर्धन WHO च्या चेअरमन पदी निवडी बद्दल अभिनंदन

Featured जळगाव
Share This:

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) बैठकीमध्ये देशाचे आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची चेअरमन पदी सर्वानुमते निवड झाल्याले संपूर्ण भारतीयांसाठी अभिमाची गोष्ट असून हे सर्व शक्य देशाचे कणखर नेतृत्व मा.पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांची जागतिक स्थरावर असलेली छाप व धाडसी नेतृत्व असल्यानेच हे शक्य झाले.

सद्य स्थितीत संपूर्ण विश्वामध्ये कोरोना कोविड 19 हि महामारी प्रचंड प्रमाणात हिचा प्रादुर्भाव झाले असून या उलट आपल्या भारत देशामध्ये या महामारी रोखण्यासाठी आपण राबवत असलेल्या अंमलबजावणी मुळे लोकसंख्येची घनता बघता आपण आपल्या नेतृत्वात ती महामारी नियंत्रणात ठेऊ शकलो व देश एका सुरक्षित पातळीवर ठेवला असून याची दखल जागतिक स्तरावर घेतली गेल्याने आपल्या आरोग्य क्षेत्राशी सर्वच्च असलेल्या (WHO) च्या चेअरमन पदी आपल्या देशाचे यशस्वी आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची निवड झाल्याने हि भारत वासियांसाठी ABHIMANACHIO गोष्ट असून मा.पंतप्रधान नरेंद्र जी मोदी व डॉ. हर्षवर्धनजी यांचे मनस्वी अभिनंदन!

माजी मंत्री आ. गिरीश भाऊ महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, विभागीय संघटन मंत्री अॅड.किशोरजी काळकर, आ.सुरेश भोळे (राजूमामा), जि. प अध्यक्षा रंजना ताई पाटील उपाध्यक्ष लालचंद पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे, खा.उन्मेष दादा पाटील, खा.रक्षाताई खडसे, डॉ.राजेंद्र फडके, आ स्मिता ताई वाघ, आ चंदूभाई पटेल, माजी आ. गुरुमुख जगवाणी, जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी व तसेच सर्व जिल्हा पदाधिकारी व कार्यकरते व जळगाव शहर नागरिकांच्या वतीने केले आहे असे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर यांनी केले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *