कल्पेश सोनार सरस्वती विद्या मंदिरातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण सर्व स्तरातून अभिनंदन

जळगाव
Share This:

कल्पेश सोनार सरस्वती विद्या मंदिरातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण सर्व स्तरातून अभिनंदन

यावल ( सुरेश पाटील ): येथील सरस्वती विद्या मंदिरातील कल्पेश मोहनदास सोनार याने इयत्ता दहावी परीक्षेत 95.60 % गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

सरस्वस्ति विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इ.10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल खालील प्रमाणे-
एकूण प्रवीष्ठ विद्यार्थी -112
एकूण उत्तीर्ण विद्यार्थी-107
एकूण निकाल -95.53%
प्रथम क्रमांक-कल्पेश मोहनदास सोनार-478 95.60%
द्वितीय क्रमांक-मनीष ज्ञानेश्वर पाटील-462 92.40%( विभागून)
द्वितीय-कुंदन संतोष तायडे-462 92.40%
तृतीय क्रमांक-भूषण प्रवीण कुयटे-456 91.20% शिक्षण संस्था अध्यक्ष रमण देशपांडे,उपाध्यक्ष, अरुण कुळकर्णी, सर्व संचालक मंडळ,मुख्याध्यापक तथा सर्व शिक्षक बंधू भगिनींनी तसेच यावल नगरपरिषद मुख्याधिकारी बबन तडवी, नगराध्यक्षा सौ. नौशाद मुबारक तडवी, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील, नगरसेवक राकेश कोलते यांच्यासह सर्व शिक्षक व अन्य मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. कल्पेश सोनार हा नगरपरिषद कर्मचारी मोहन सोनार यांचा मुलगा आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *