नगर : हाॅटेल अंबिका केडगाव येथील हायप्रोफाइल वेश्या व्यवसायावर धाड
पुणे (तेज समाचार डेस्क): नगर-पुणे महामार्गावर अंबिका हाॅटेल केडगाव येथील अपार्टमेंटमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंबिका हाॅटेल केडगावमध्ये छापा टाकून अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार 02 मुलींची सुटका करून कुंटणखाना चालवणारे सचिन शिवाजी कोतकर (राहाणार, केडगाव,) सुनिल मदन वानखेड़े श्रार(हाणार सारोळा, तालुका नगर) याचेवर स्त्रिया व मुली यांचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 3.4.5.7.8 प्रमाणे कोतवाली पोलीस पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर करण्याचे काम चालू आहे.