राज्य सरकारने घेतला हा महत्वाचा निर्णय

मुंबई (तेज समाचार डेस्क):  वेश्या व्यवसाय करुन उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना कोवीड-19 च्या प्रादुर्भाव कालावधीमध्ये अर्थसहाय्य करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार वेश्या व्यवसायात काम करणाऱ्या ओळख निश्चित केलेल्या महिलांना दरमहा 5 हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे. तसेच ज्या महिलांची मुले शाळेत जातात अशा महिलांना अतिरिक्त 2 हजार 500 रुपये अर्थसहाय्य कोणत्याही ओळखपत्राचा आग्रह […]

Continue Reading

दोंडाईचा येथे संत नामदेव महाराजांची 750 वी जयंती साजरी

दोंडाईचा ( वैभव करवंदकर ): दोंडाईचा शिंपी समाज तर्फे संत नामदेव महाराजांची 750 वी जयंती साजरी करण्यात आली. शिंदखेडा तालुका दोंडाईचा परिसरातील असंख्य बंधू भगिनी कार्यक्रमात सामाजिक दुरी ठेवून , तोंडावर मास्क लावून संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. सदर प्रसंगी तालुका अध्यक्ष श्री शरद पवार यांनी सपत्निक प्रतिमा पूजन केले. महाराजांची आरती करण्यात […]

Continue Reading

नवापूर येथे ओबीसी आरक्षण संदर्भात समता परिषदेचे आक्रमक भूमिका

नवापूर येथे ओबीसी आरक्षण संदर्भात समता परिषदेचे आक्रमक भूमिका नवापूर (तेज समाचार प्रतिनिधी ): नवापूर शहरातील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची तालुकास्तरीय सर्वपक्षीय, सर्वजातीय बैठक संपन्न झाली होती. नामदार छगनरावजी भुजबळ यांच्या आदेशान्वये उत्तर महाराष्ट्राचे निरीक्षक नितीन शेलार समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ उपाध्यक्ष धर्मेंद्र पाटील ज्येष्ठ मार्गदर्शक मधुकर माळी यांच्या मार्गदर्शनाने नुकतीच सभा […]

Continue Reading

फुटबॉलचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे दिएगो मॅराडोना यांचं निधन!

  अर्जेंटिना (तेज समाचार डेस्क). जगप्रसिद्ध फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचं निधन झालंय. वयाच्या 60व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतलाय. फुटबॉलचा जादूगार हरपल्याने फुटबॉल चाहत्यांवर शोककळा पसरलीये. 1986 साली आपल्या खेळीने अर्जेंटिनाला विश्वचषकाचं विजेतेपद मिळवून दिल्यानंतर मॅराडोना यांचं नाव फुटबॉलविश्वात प्रसिद्ध झालं होतं. ‘हँड ऑफ गॉड’ अशी मॅराडोना यांची ओळख होती. मॅराडोना यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय. काही […]

Continue Reading

काँग्रेसचे दिग्गज नेते अहमद पटेल यांचे निधन

नवी दिल्ली  (तेज समाचार डेस्क):  काँग्रेसचे (Congress) दिग्गज नेते अहमद पटेल (Ahmed Patel) यांचे बुधवारी (२५ नोव्हेंबर) पहाटे ३.३० वाजता निधन झालं आहे. त्यांचे सुपूत्र फैजल पटेल यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत याबाबतची माहिती दिली आहे. साधारण महिनाभरापूर्वी अहमद पटेल यांचा कोरोना (Corona) अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांचे आरोग्य अधिकच ढासळले होते. जास्त […]

Continue Reading

आदर्श कुटुंब आणि आदर्श समाज घडविण्यात महिलांचे योगदान : डॉ. कादंबरी बलकवडे

आदर्श कुटुंब आणि आदर्श समाज घडविण्यात महिलांचे योगदान : डॉ. कादंबरी बलकवडे कोल्हापूर (तेज समाचार डेस्क): : समाजाच्या सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर असून आदर्श कुटुंब आणि आदर्श समाज घडविण्यात महिलांचे फार मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आज येथे बोलतांना केले. महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने कौमी एकता सप्ताह साजरा झाला. […]

Continue Reading

महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा

पिंपरी (तेज समाचार डेस्क): महिलेच्या आणि तिच्या वडिलांच्या मोबाईल फोनवर मेसेज पाठवून महिलेचा विनयभंग केला. याबाबत एका मोबाईल क्रमांक धारकाविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यासह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 23) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 8623063943 या मोबाईल क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]

Continue Reading

जुही चावलाची मुलं तिचे चित्रपट पाहात नाहीत

  मुंबई  (तेज समाचार डेस्क): बॉलिवुडमध्ये (Bollywood) जुही चावला (Juhi Chawla) सुंदरता आणि तिच्या निखळ हास्यामुळे लोकप्रिय झाली होती. आमिर खानसोबत (Aamir Khan) कयामत से कयामत तकमधून बॉलिवुडमध्ये प्रवेश केलेल्या अल्पावधीतच बॉलिवुडमध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले होेते. जुही अनेक हिट चित्रपट दिले असून शाहरुखसोबत (Shahrukh Khan) काही चित्रपटांची निर्मितीही केली आहे. एवढेच नव्हे […]

Continue Reading

वीज बिलाची होळी आंदोलन जिल्ह्यात होणार – विजय चौधरी

 नंदुरबार ( प्रतिनिधी – वैभव करवंदकर) – लॉकडाऊनच्या कालावधीत आलेले वीज बिल माफ करावे. ह्या मागणी साठी भारतीय जनता पार्टीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी संपूर्ण जिल्ह्यात वीज बिलाची होळी आंदोलन करणार आहे. पत्रकार परिषदेत विजय चौधरी म्हणाले की , कोरोना महामारी च्या अनुषंगाने लॉकडाउनच्या कालावधीत वीज कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे जिल्ह्यातील जनतेला भरमसाठ वीज बिले आली […]

Continue Reading

नितीश कुमार सातव्यांदा मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री

नितीश कुमार सातव्यांदा मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री   नवी दिल्ली  (तेज समाचार डेस्क): जेडीयूचे नेते नितीश कुमार यांनी आज बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची सातव्यांदा सूत्रे स्वीकारली. राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यासोबत तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि बिहार […]

Continue Reading