डेल्टा प्लस व्हेरिएंटनं वाढवली चिंता; अभ्यासातून धक्कादायक माहिती आली समोर

लंडन (तेज समाचार डेस्क):कोरोनानं जगभरात खळबळ माजवली आहे. कोरोनानंतर आता डेल्टा प्लस व्हेरिएंटनं डोकं वर काढत जगाचं टेन्शन वाढवलं आहे. कोरोना लसीकरण केल्यानंतरही डेल्टा व्हेरिएंटची लागण होत असल्याचं निदर्शनास येत असल्यानं या चिंतेत भर पडलेली पाहायला मिळत आहे. अशातच आता ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अभ्यासातून कोरोना लसीकरणाविषयी धक्कादायक माहिती समोर येत आहे. कोरोना लसीकरणाविषयी आत्तापर्यंत अनेक संशोधन […]

Continue Reading

फुटबॉलचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे दिएगो मॅराडोना यांचं निधन!

  अर्जेंटिना (तेज समाचार डेस्क). जगप्रसिद्ध फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचं निधन झालंय. वयाच्या 60व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतलाय. फुटबॉलचा जादूगार हरपल्याने फुटबॉल चाहत्यांवर शोककळा पसरलीये. 1986 साली आपल्या खेळीने अर्जेंटिनाला विश्वचषकाचं विजेतेपद मिळवून दिल्यानंतर मॅराडोना यांचं नाव फुटबॉलविश्वात प्रसिद्ध झालं होतं. ‘हँड ऑफ गॉड’ अशी मॅराडोना यांची ओळख होती. मॅराडोना यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय. काही […]

Continue Reading

केवळ लसीच्या माध्यमातून कोरोनावर मात करणं शक्य नाही- WHO

केवळ लसीच्या माध्यमातून कोरोनावर मात करणं शक्य नाही- WHO नवी दिल्ली  (तेज समाचार डेस्क): संपूर्ण जगभरात कोरोनाने विळखा घातला आहे. कोरोनामुळे जवळपास 1.3 दशलक्ष लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. अशातच जागतिक आरोग्य संघटनेने एक मोठं विधान केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक ट्रेडोस अधनॉम घेब्रेसस यांच्या सांगण्यानुसार, केवळ लसीच्या माध्यमातून कोरोनावर मात करणं शक्य नाहीये.  […]

Continue Reading

अमेरिकन निवडणुकीत मीरा नायरचा मुलगा विजयी

  मुंबई (तेज समाचार डेस्क):प्रख्यात दिग्दर्शिका मीरा नायरच्या Mira Nair) मुलाने जोहरान ममदानीने (Johran Mamdani) अमेरिकेच्या निवडणुकीत ( US election) विजय मिळवून इतिहास रचला आहे. त्याने न्यूयॉर्क स्टेट अॅसेंब्ली सीटवर विजय प्राप्त केला आहे. या सीटवर विजय मिळणारा पहिली साऊथ एशियन व्यक्ती बनण्याचा विक्रमही जोहरानने केला आहे. न्यूयॉर्कच्या 36 वा अॅसेंब्ली जिल्हा अॅस्टोरिया येथून बिनविरोध […]

Continue Reading

पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्ब स्फोटात 8 ठार

नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्ब स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला असून 70 जण जखमी झाल्याची माहिती आहे. पेशावर मधील दीर कॉलनीमध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा वाढणार असल्याशी शक्यता व्यक्त केली जात आहे. स्फोटातील जखमींना लेटी रीडिंग रुग्णालयाचे प्रवक्ते मोहम्मद असीम यांनी दिलेल्या […]

Continue Reading

ऑक्सफर्ड लस चाचणीत एकाचा मृत्यू

ऑक्सफर्ड लस चाचणीत एकाचा मृत्यू   ब्राझील (तेज समाचार डेस्क): मध्ये मानवी लस चाचणी दरम्यान एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला आहे. अस्त्राझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लशीच्या मानवी चाचणी दरम्यान या स्वयंसेवकाचा मृत्यू झाला, असे ब्राझीलची आरोग्य यंत्रणा अनविसाने बुधवारी सांगितले. स्वयंसेवकाचा मृत्यू झाला असला तरी, लस चाचणी थांबणार नसल्याचे ब्राझीलने स्पष्ट केले आहे. ऑक्सफर्डने […]

Continue Reading

डोनाल्ड ट्रम्प रूग्णालयातून व्हाईट हाऊसमध्ये परतले

डोनाल्ड ट्रम्प रूग्णालयातून व्हाईट हाऊसमध्ये परतले वॉशिंग्टन  (तेज समाचार डेस्क): नुकतंच डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. तर आता डोनाल्ड ट्रम्प रूग्णालयातून घरी आहेत. अमेरिकेतील वॉल्डर रीड मेडिकल सेंटरमध्ये ट्रम्प उपचार घेत होते. ट्रम्प अजूनही कोरोनामुक्त झालेले नाहीत. मात्र त्यांची तब्येत सुधारल्यामुळे त्यांना व्हाईट हाऊसमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. व्हाईट हाऊसमध्ये […]

Continue Reading

लेबनानची राजधानी बेरुत दोन भयानक स्फोटांमुळे हादरली

लेबनानची राजधानी बेरुत दोन भयानक स्फोटांमुळे हादरली बेरुत  (तेज समाचार डेस्क):  लेबनान देशाची राजधानी असलेल्या बेरुत शहरात मंगळवारी (4 ऑगस्ट) दुपारच्या सुमारास मोठा आवाज झाला. हा आवाज कशामुळे झाला हे समजण्यापूर्वीच एक स्फोट झाला. त्यानंतर काही मिनिटानंतर दुसरा स्फोट झाला. जवळपास 15 मिनिटात एकमागोमाग एक दोन स्फोट झाले. याचा आवाज एखाद्या बॉम्बस्फोटप्रमाणे होता. या स्फोटामुळे […]

Continue Reading

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अमेझॉन एक्स्पोर्ट डायजेस्ट २०२० चे प्रकाशन

अमेझॉन ग्लोबल सेलिंग वर भारतीय लघुउद्योगांची आणि ब्रँड्सची १४००० कोटी रुपये ची निर्यात नवी दिल्ली –  अमेझॉन इंडिया च्या एक्स्पोर्ट डायजेस्ट २०२० चे प्रकाशन केंद्रीय रस्ते आणि महामार्ग, सूक्ष्म लघुआणि मध्यम उद्योग मंत्री श्री नितीन गडकरी यांनी आज केले. “लघु आणि मध्यम उद्योगांना टिकून रहायचे असेल तर निर्यात वाढवणे हीच काळाची गरज आहे,”असे प्रतिपादन श्री […]

Continue Reading

कोरोना मुळे ब्रेन स्ट्रोक- नवे संशोधन

नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): एका परदेशी विद्यापीठातील वैज्ञानिकांनी कोविड-१९ आजाराबाबत नवा इशारा दिला आहे. करोनासंबंधित मेंदुच्या आजारांची नवी लाट येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (यूसीएल) येथील एका संशोधनानुसार, करोनाची लागण झालेल्या काही रुग्णांचा अभ्यास केल्यानंतर त्यांपैकी ४३ रुग्णांच्या मेंदूचे कार्य बिघडलेले आढळून आले. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये स्ट्रोक, मेंदूच्या नसा खराब […]

Continue Reading