राज्य सरकारने घेतला हा महत्वाचा निर्णय

मुंबई (तेज समाचार डेस्क):  वेश्या व्यवसाय करुन उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना कोवीड-19 च्या प्रादुर्भाव कालावधीमध्ये अर्थसहाय्य करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार वेश्या व्यवसायात काम करणाऱ्या ओळख निश्चित केलेल्या महिलांना दरमहा 5 हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे. तसेच ज्या महिलांची मुले शाळेत जातात अशा महिलांना अतिरिक्त 2 हजार 500 रुपये अर्थसहाय्य कोणत्याही ओळखपत्राचा आग्रह […]

Continue Reading

‘उद्धव ठाकरे तुमचा पराभव झाला’- अर्णब गोस्वामी गरजले

‘उद्धव ठाकरे तुमचा पराभव झाला’- अर्णब गोस्वामी गरजले मुंबई  (तेज समाचार डेस्क): वास्तुसजावटकार अन्वय नाईक (Anvay Naik) यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) जामीन मंजूर केला. अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांच्यासहित इतर दोन आरोपींनाही जामीन देण्यात आला. न्यायालयानं प्रत्येकी ५० हजारांच्या जातमुचलक्यावर […]

Continue Reading

मुंबई- विनामास्क फिरणाऱ्यांकडून पालिकेने वसूल केला ‘इतक्या’ लाखांचा दंड!

मुंबई- विनामास्क फिरणाऱ्यांकडून पालिकेने वसूल केला ‘इतक्या’ लाखांचा दंड! मुंबई (तेज समाचार डेस्क): कोरोनाचा विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने मास्कची सक्ती केली आहे. तर मास्क न घालणाऱ्या नागरिकांना पालिकेने चांगलाच दणका दिला असून आतापर्यंत तब्बल 1 लाख 60 हजारांहून अधिक नागरिकांकडून दंड वसूल करण्यात आलाय. नागरिकांकडून वसूल करण्यात आलेल्या या दंडामुळे 3 कोटी 49 लाखांहून […]

Continue Reading

पंकजा मुंडे यांनी केले शरद पवारांचे कौतुक, ट्वीट वर चर्चा सुरू

मुंबई (तेज समाचार डेस्क). हल्लीच भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी भाजपा ला रामराम ठोकुन राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. त्याच सोबत पंकजा मुंडे विषयी पण चर्चा सुरू होती कि पंकजा पर भाजपा सोडुन राष्ट्रवादी मध्ये जाणार आहे, पण पंकजा यांनी या चर्चे वर विश्राम लावत नकार दिला होता, पण आता पंकजा यांनी आपल्या ट्वीट द्वारे शरद […]

Continue Reading

उसतोड कामगारांना ३५ ते ४० रुपये वाढ

मुंबई (तेज समाचार डेस्क): उसतोड कामगारांचा संप मागे घेण्यात आला आहे. तर दिवसभर झालेल्या चर्चेनंतर उसतोड कामगारांच्या मजुरीत सरासरी १४ टक्के दरवाढ देण्यात आली आहे. प्रतिटन ३५ ते ४० रुपयांची वाढ मिळाली आहे.साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी ही माहिती दिली आहे. पुण्यात उसतोड मजुरांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली वसंतदादा […]

Continue Reading

ऑफिस अन् हनुमानाचा फोटो ट्विट करत कंगणाचं संजय राऊतांवर टीकास्त्र; म्हणाली…

  मुंबई  (तेज समाचार डेस्क):  काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगणा राणावत यांच्यात जुंपली होती. यानंतर आता कंगणानं दसऱ्यानिमित्त तिच्या मुंबईतल्या कार्यालयाचा फोटो ट्विट करत राऊतांवर पुन्हा टीकास्त्र सोडलंय.कंगणा राणावतने ट्विटरवर हनुमानाच्या मूर्तीचा आणि मुंबईतल्या कार्यालयाचा फोटो शेअर केला आहे. तसेच माझी तुटलेली स्वप्नं तुमच्या चेहऱ्यासमोर हसत आहेत संजय राऊत, असं कंगणा राणावत […]

Continue Reading

चिराग पासवान मतदारांची दिशाभूल करतायत- प्रकाश जावडेकर

  बिहार (तेज समाचार डेस्क): केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लोकजनशक्तीचे चिराग पासवान यांच्यावर निशाणा साधलाय. पासवान हे दिशाभूल करणारी विधानं करून मतदारांच्या मनात गोंधळ निर्माण करत असल्याचं जावडेकर यांनी म्हटलंय. जावडेकर म्हणाले, “भाजपचा आता लोकजनशक्तीशी कोणताही संबंध नाहीये. पासवान दिशाभूल करणारी विधानं करतायत मात्र त्याचा त्यांना फायदा होणार नाही.” लोकजनशक्ती एनडीएतून बाहेर पडला असून मोदींच्या […]

Continue Reading

बनावट ओळखपत्राने लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई’; ‘इतक्या’ लाखांचा दंड केला वसूल

बनावट ओळखपत्राने लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई’; ‘इतक्या’ लाखांचा दंड केला वसूल मुंबई (तेज समाचार डेस्क): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजून सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आलेली नाही. ओळखपत्र आणि क्यूआर कोडच्या पासवर लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आलीये.मात्र अनेक जण बनावट ओळखपत्रा काढून रेल्वेने प्रवास करत असल्याचं समोर आलंय. या बनावट ओळखपत्रांद्वारे लोकलने प्रवास करणाऱ्या 2 […]

Continue Reading

मुंबई दरवर्षी का तुंबते, नितीन गडकरी यांचा सवाल

नागपूर  (तेज समाचार डेस्क):केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहीलं आहे. मुंबईतील पूर समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, असं गडकरींनी म्हटलमुंबईतील पुरांबाबत योग्य कार्यवाही करुन वर्षानुवर्षे या संकटाला तोंड देणाऱ्या मुंबईकरांना दिलासा देण्यात यावा, असं गडकरींनी म्हटलं आहे. मुंबईत पुरामुळे दरवर्षी मोठं नुकसान होते. मुंबईत […]

Continue Reading

महाराष्ट्राच्या ‘या’ भागातील नागरिकांनी सावध राहा- पुढील तीन दिवस जोरदार पावसाने

  मुंबई (तेज समाचार डेस्क): पुढील चार दिवस महाराष्ट्रासाठी पावसाचे असणार आहेत. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे तीव्र क्षेत्र निर्माण झालेले आहे, पुढील तीन दिवसांत हे क्षेत्र महाराष्ट्रावरून सरकत आहे. 14 आणि 15 तारखेला कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रवास महाराष्ट्रावरून होईल. 16 तारखेच्या सकाळी […]

Continue Reading