नांदेड जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण ९७ टक्क्यांवर स्थिर
मुंबई (तेज समाचार डेस्क): जिल्ह्यातील कोरोनामुक्तीचे (Corona Cured Patients) प्रमाण आजही ९७ टक्क्यांवर स्थिर आहे. मंगळवारी (ता.दहा) प्राप्त झालेल्या एक हजार ६२८ अहवालांपैकी चार अहवाल कोरोनाबाधित (Corona) आले आहेत. मंगळवारी चार कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली. आजच्या घडीला ४८ रुग्ण उपचार घेत असून एका बाधिताची प्रकृती अतिगंभीर असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर […]
Continue Reading