पिंपरी : शहरातील ६३ केंद्रांवर आज लस
मुंबई (तेज समाचार डेस्क): महापालिकेकडे कोव्हिशिल्ड (covishield) लशीचे १६ हजार ४०० आणि कोव्हॅक्सिनचे (covaxine) ४०० डोस उपलब्ध झाले आहेत. ते देण्याची व्यवस्था शनिवारी (ता. ३१) ६३ केंद्रांवर केली आहे. गरोदर महिलांना आठ केंद्रांवर काही डोस राखीव ठेवले आहेत. विदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही लस दिली जाणार असून, त्यांच्यासाठी २०० डोस राखीव आहेत, असे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कळविले आहे. […]
Continue Reading