डॉ. जयंत नारळीकर अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे नवे अध्यक्ष

नाशिक (तेज समाचार डेस्क). 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी जयंत नारळीकर यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. आगामी साहित्य संमेलन 26 ते 28 मार्च दरम्यान नाशिक येथे होणार असल्याच निश्चित झालं आहे. जयंत नारळीकर आणि भारत सासणे यांच्यात अध्यक्ष पदावरून रस्सीखेच सुरू होती. मात्र साहित्य मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या चार तास चाललेल्या […]

Continue Reading

नाशिक : उपराष्ट्रपतींना पाठवली एक लाख पत्रं

नाशिक : उपराष्ट्रपतींना पाठवली एक लाख पत्रं नाशिक  (तेज समाचार डेस्क) : : राज्यसभेच्या सदस्यांची शपथ घेत असतांना महाराष्ट्राची अस्मिता हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वारसाने देखील शपथ घेतली. त्याप्रसंगी छत्रपतींचा अपमान होईल अशा प्रकारच्या सूचना कडक शब्दात उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांनी वापरल्या त्याचा निषेध म्हणून राज्यभरातून २० लाख “जय भवानी, जय शिवाजी” […]

Continue Reading

ऑनलाईन राज्यातील तज्ज्ञांकडून निरामय आरोग्याच्या टिप्स ऐकण्याची संधी

नाशिक – ‘चला आरोग्य संपन्न होऊ या मासिक आरोग्य चिंतनच्या फेसबुक लाईव्ह मालिकेच्या प्लॅटफॉर्म वरून देश विदेशातील आरोग्य विषयक जिज्ञासा असणाऱ्या व्यक्तींना  २१ जुलै पासून निरामय आरोग्याच्या विविध आरोग्यदायी टिप्स ऐकण्याची संधी मिळणार आहे. संपूर्ण कुटुंबियांच्या निरामय आरोग्यासाठी, निर्विकल्प मनासाठी तसेच सामाजिक स्वास्थ्यासाठी नाशिक येथील आरोग्य चिंतन मासिकाने समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी ‘चला आरोग्य […]

Continue Reading

पॉझिटिव्ह रुग्ण रात्रभर घरात, आरोग्य विभागाचा बेजबाबदारपणा

यावल (सुरेश पाटील) किनगांव येथील एक व्यापारी काल दिनांक 11 रविवार रोजी संध्याकाळी पॉझिटिव्ह आल्याचे त्याला समजले. पुढील औषधोपचारासाठी त्याला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल व्हायचे होते परंतु संबंधित यंत्रणेकडून रुग्णवाहिका न आल्यामुळे त्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला रात्रभर आपल्या घरात आपल्या कुटुंबीयांसोबत चिंताग्रस्त परिस्थितीत राहावे लागले आज सकाळी तो रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्याचे समजले, आरोग्य विभागाच्या […]

Continue Reading

चितोडा गांवाजवळ अपघातात 2 जण जबर जखमी

1 प्राध्यापक, 1 बांधकाम मिस्तरी आज सकाळी 9 वाजेची घटना यावल (तेज समाचार डेस्क) यावल फैजपूर रोडवर यावल पासून 3 किलोमीटर अंतरावर चितोडे गांवाजवळ दोन मोटरसायकल चालकांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने यात दोन जण जबर जखमी झाले आहेत. अपघाताचे वृत्त कळताच यावल पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. घटना आज दिनांक 13 रोजी सकाळी नऊ वाजेच्या […]

Continue Reading

पाणी मुबलक उपलब्ध असताना वीज पुरवठ्या अभावी 4 दिवसाआड सुद्धा अशुद्ध पाणी!

यावलकरांच्या संतप्त प्रतिक्रिया. यावल ( सुरेश पाटील). हतनुर धरण पाटाच्या माध्यमातून यावल नगरपरिषदेच्या साठवण तलावात मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. परंतु यावलकरांना 4 दिवसाआड अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने संपूर्ण यावलकरांमध्ये नगरपरिषद प्रशासनाबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत असल्या तरी यावल शहरात व साठवण तलावाच्या ठिकाणी आणि फिल्टर हाऊस परिसरात दररोज अनियमित वीजपुरवठा होत असल्याने 4 […]

Continue Reading

यावल : साकळी गांवात कोरोनाचा प्रवेश, व्यापारीचा रिपोर्ट पॉजिटिव

यावल (सुरेश पाटील). यावल तालुक्यातील साकळी गांवात अनेकांच्या संपर्कात येत असलेला एक 56 वर्षीय व्यापारी कोरोना बाधित आढळून आल्याचे आज दिनांक 22 सोमवार रोजी सकाळी समजल्याने संपूर्ण साखळी गांवात एकच खळबळ उडाली असून तो कोरोना रुग्ण व्यापारी असल्याने अनेकांच्या संपर्कात आला आल्याने साकळी गांवातील अनेकांची आरोग्य तपासणी आरोग्य विभागाला करावी लागेल असे संपूर्ण साखळी गांवात […]

Continue Reading

लॉन्स व मंगल कार्यालयात परवानगीदेण्याची असोसिएशनची मागणी

मंगल कार्यालय, लॉन्स चालकांच्या प्रश्नांबाबत लवकरच शासनस्तरावर निर्णय – ना.छगन भुजबळ नाशिक :- कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे देशात आणि राज्यात लॉकडाऊन सुरु असून यामुळे लॉन्स व मंगल कार्यालयात विवाह सोहळे पार पडण्यासाठी बंधने घालण्यात आली आहे. त्यामुळे मंगल कार्यालय, लॉन्स चालक अडचणीत आले आहे. त्यामुळे फिजिकल डिस्टन्स पाळत केवळ ५० लोकांमध्ये विवाह सोहळ्यास मंजुरी मिळावी या […]

Continue Reading

नाशिक : कोरोना संकटात मास्कची निर्मिती महिला बचत गटांना मिळाले 42.55 लाखांचे उत्पन्न

नाशिक : कोरोना संकटात मास्कची निर्मिती महिला बचत गटांना मिळाले 42.55 लाखांचे उत्पन्न   नाशिक (तेज समाचार डेस्क):  दर उन्हाळ्यात वाळवणाच्या पदार्थांतून लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या बचतगटांपुढे यंदा कोरोना महामारीच्या संकटाने मोठा पेच निर्माण केला होता. मात्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी ‘आपत्तीतून इष्टापत्ती’ साधत या बचतगटांतील महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून मास्क […]

Continue Reading

मालेगाव: गेले 24 तासात 77 रुग्णांची वाढ- रुग्ण संख्या 497

मालेगाव: गेले 24 तासात 77 रुग्णांची वाढ- रुग्ण संख्या 497   मालेगाव  (तेज समाचार डेस्क): शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. काल दि.८ मे रोजी शहरात २८ तर दि.९ मे रोजी सकाळी आलेल्या अहवालात ४९ नवीन रुग्णांची भर पडली. गेल्या २४ तासात शहरातील रुग्ण […]

Continue Reading