दोंडाईचा उड्डाणपुलावर अंधारामुळे मोटरसायकल व रिक्षाचा भीषण अपघात
दोंडाईचा उड्डाणपुलावर अंधारामुळे मोटरसायकल व रिक्षाचा भीषण अपघात…. अपघातात सिन्धी काँलनीतील तरूण गंभीर जखमी,लाईट व स्पीड ब्रेकर बसविण्याची नगरसेवक गिरधारीलाल रूपचंदाणींची मागणी… दोंडाईचा (तेज समाचार डेस्क): येथे नुकतेच दिनांक १९ जुलै सोमवार रोजी रात्री ८.३० वाजता दोंडाईचा-शहादा रस्त्यावरील उड्डाणपुलावर व अँपे रिक्षा गाडीला लाईट नसल्यामुळे सिन्धी काँलनीतील तरूण याच्या मोटरसायकलचा रिक्षासोबत भीषण अपघात झाला आहे. […]
Continue Reading