लोकसहभागा तुन चोपड़ात ऑक्सिजन प्रकल्प

चोपडा येथील लोकसहभागाची चळवळ ही फक्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नाही तर कमी पैश्यात जास्तीत जास्त जीववाचवणाऱ्या यंत्रणा उभारणे सोबत सरकारचा खर्च देखील वाचवणे हा उद्देश आहे. चोपडा ( एस बी नाना पाटील ) – लोकसहभाग चळवळीची महाराष्ट्राला मोठी परंपरा आहे या मातीतील संत व लोकनेते यांनी त्याचा मजबूत पाया घातलेला असून स्वर्गीय आर आर […]

Continue Reading

‘केशव’सेवेचा आठवणीतून जागर !- सुशील नवाल

‘सब समाज को लिए साथ में आगे है बढते है जाना’ हे ब्रीद अंगीकारून आदरणीय स्व. डॉ. अविनाशजी आचार्य ऊर्फ दादा यांनी 1991 मध्ये ‘केशव’ अर्थात विष्णूची सेवा सदैव आठवणीतून घडावी, हा विचार मनात ठेवून ‘केशवस्मृती प्रतिष्ठान’ या सेवारूपी व्रतस्थ संस्थेची स्थापना केली. आज (9 मे) या संस्थेचा 30 वा वर्धापनदिन अर्थात वाढदिवस. या संस्थेच्या […]

Continue Reading

कोविड रुग्णांचे दात दुखत आहे ? – सावधान

कोविड रुग्णांचे दात दुखत आहे ? – सावधान म्युकॅारमायकोसिस म्हणजे काय? म्युकॅारमायकोसिस दुर्मिळ असला तरी नवा नाही प्रतिकारशक्ती कमी असलेल्या, अतिदक्षता विभागात असलेल्या तसेच अवयव प्रत्यारोपण केल्या जाणाऱ्या रुग्णांमध्ये ब्लॅक फंगस म्हणजे म्युकॅारमायकोसिस होणे तसेच त्यामुळे मृत्यू होणे अशा गोष्टी पूर्वीपासूनच घडत आहेत पण covid-19 मुळे त्याची लागण होत असल्याची गोष्ट नवी आणि धोकादायक आहे […]

Continue Reading

सेक्स न करताच तरुणी प्रेग्नंट झाल्यानं खळबळ

हैम्पशायर (तेज समाचार डेस्क): यूकेमधल्या हैम्पशायर येथे एक तरुणी सेक्स न करताच गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २८ वर्षाच्या या तरुणीचं नाव निकोल असून ८ वर्षांपूर्वी ती तरुणी गरोदर राहिली होती. ८ वर्षांपूर्वी ह्या तरुणीचा प्रियकर होता, मात्र त्या दोघांच्यात कसल्याचं प्रकारचे शारिरीक संबंध झाले नाहीत, असं तिच्या प्रियकराने देखील स्पष्ट केलं आहे. […]

Continue Reading

दारूड्यांनी रात्रीच्या वेळी ‘या’ अभिनेत्रीचा केला पाठलाग अन्…

नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क):  राजधानी दिल्लीमध्ये एका टीव्ही अभिनेत्री सोबत काही दारुड्यांनी गैरप्रकार केल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीतील रोहिणी परिसरात दारुड्यांनी अभिनेत्रीचा पाठलाग करत तिची छेड काढली. अभिनेत्री घरी पोहचताच संबंधीत आरोपींनी गाडीतून खाली उतरुन तिला गलिच्छ शिवीगाळ देखील केली. टीव्ही अभिनेत्री प्राची तेहलान मंगळवारी रात्री आपल्य पतीसोबत घरी येत असताना काही दारुड्यांनी […]

Continue Reading

राहुल गांधीशी लग्न करायला निघाली इंदूरची महिला, एयरपोर्ट वर अडवल

  इंदूर (तेज समाचार डेस्क). मध्य प्रदेशच्या इंदूर शहरामध्ये एक विचित्र घटना घडली आहे. इंदूर विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एका महिलेने जोरदार गोंधळ घालत आपल्याला विमानतळावर प्रवेश देण्याची मागणी केली. मला दिल्लीला जाऊ द्या असं म्हणत विमानतळावर गोंधळ घातला आहे. विमानाचं कोणतंही तिकीट नसताना महिलेला विमानतळावर प्रवेश करायचा होता. सुरक्षारक्षकांनी या महिलेचं काहीही ऐकून न घेता […]

Continue Reading

सुशांतसिंग राजपूतच्या मावस भावावर फायरिंग

  सहरस (तेज समाचार डेस्क). अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मावस भाऊ राजकुमार सिंह आणि त्याच्या एका सहकाऱ्यांवर अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडल्या आहेत. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुशांत सिंह राजपूतचा मावस भाऊ राजकुमार सिंह आणि त्याच्या सहकाऱ्याला स्थानिक रुग्णालयात दाखल केलं आहे. सुशांत सिह राजपूतचा मावस भाऊ राजकुमार सिंह हा यामाहा मोटारसायकल शोरूमचा मालक आहे.

Continue Reading

केरळ : माणूस झाला सैनात, बिबट्याला शिजवून खाल्लं!!!

  केरळ (तेज समाचार डेस्क).  माणूस ही आता किती हिंस्र बनत चालला आहे हे केरळमध्ये घडलेल्या प्रकारावरून लक्षात येईल. समाजकंटकांनी 50किलोच्या बिबट्याला ठार करत त्याचं मांस शिजवून खाल्लं आहे. केरळमधील इडुकी गावात हा प्रकरा घडला आहे. घराजवळच्या शेतात टाकलेल्या जाळ्यात जंगलातून बाहेर आलेला बिबट्या अडकला या बहाद्दरांनी वन विभागाला माहिती न देता जंगी पार्टीचा बेत […]

Continue Reading

बालाकोटच्या ‘एअर स्ट्राइक’मध्ये ३०० दहशतवादी मेलेत – आगा हिलाली

इस्लामाबाद (तेज समाचार डेस्क)::  पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर (Pulwama Attack) भारताने २६ फेब्रुवारी २०१९ ला थेट बालाकोटमध्ये (Balakot) घुसून जैश-ए-मोहम्मदच्या (Jaish-e-Mohammed) तळावर केलेल्या ‘एअर स्ट्राइक’मध्ये ३०० दहशतवादी मारले गेले होते, अशी कबुली पाकिस्तानचे माजी राजनैतिक अधिकारी आगा हिलाली यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. या हल्ल्यात भारताच्या मिराज फायटर विमानांमधून दहशतवादी तळांवर बॉम्बफेक करण्यात आली होती. या […]

Continue Reading

राष्ट्रगीत सुरु असताना भारताचा ‘हा’ खेळाडू भावुक; सिडनीच्या मैदानावर अश्रू अनावर!

सि़डनी  (तेज समाचार डेस्क):  कोणत्याही सामन्याची सुरुवात संबंधित दोन्ही देशांच्या राष्ट्रगीताने होते. राष्ट्रगीतादरम्यान खेळाडूंचा उर भरुन येतो. अशा वेळेस प्रत्येक खेळाडूला अभिमान वाटतो. राष्ट्रगीतावेळेस मोहम्मद सिराजला अश्रू अनावर झाले. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटीझन्सनी या व्हिडीओला भावनिक दाद दिली आहे. टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची […]

Continue Reading