
यावल ब्रेकिंग : 4 कोरोना बाधित रूग्ण आढळले
यावल (सुरेश पाटिल): यावल शहरात आज दिनांक 30 शनिवार रोजी आता संध्याकाळी चार रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले,
शहरातील सिद्धार्थनगर, सरस्वती विद्या मंदिर परिसर, बाबूजीपुरा परिसर, आणि अन्यत्र एका परिसरातील असे एकूण तीन महिला आणि एका पुरूषाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याची खात्रीलायक माहिती आहे यामुळे संपूर्ण यावल शहरात एकच खळबळ उडाली आहे, वरील संपूर्ण परिसर सिल होणार असल्याने यावल शहरात मोठा चिंताग्रस्त विषय असून आता यावलकरांनी मोठी दक्षता बाळगण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
शासकीय नियुक्त कर्मचारी ही कोरोना पोजिटिव