धुळ्यात डॉक्‍टरसह दोघे कोरोना पॉझिटिव्ह

Featured धुळे
Share This:

धुळे (तेज़ समाचार प्रतिनिधि ): धुळ्यात डॉक्‍टरसह दोघे कोरोना पॉझिटिव्ह
▪️ कोरोनाबाधित रुग्णाचे गरोदर पत्नी, मुलासह कोविड कक्षातून पलायन… प्रशासन हादरले.
▪️चिमठाणे येथील 30 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण.
▪️ धुळ्यात डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याने खळबळ.
▪️आज धुळ्यात 7 रुग्ण कोरोनामुक्त.
धुळ्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या : 34

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *