
श्री महर्षी वाल्मिक जयंती, सरदार वल्लभाई पटेल जयंती निमित्त श्री विठ्ठल मंदिरात रक्तदान शिबिर
श्री महर्षी वाल्मिक जयंती, सरदार वल्लभाई पटेल जयंती निमित्त श्री विठ्ठल मंदिरात रक्तदान शिबिर
तरुणांकडून मोठा प्रतिसाद
यावल ( सुरेश पाटील ): श्री महर्षी वाल्मिकजी जयंती व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त गंगाजल मित्र मंडळ व सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समिती यावल रक्तदान शिबीर घेण्यात आले.
यावल शहरातील महाजन गल्लीत श्री विठ्ठल मंदिरात परिसरातील तरुण समाजसेवक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे उपस्थित श्री महर्षी वाल्मिकजी,सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पुजन करून रक्तदान शिबीरास प्रारंभ करण्यात आला या रक्तदान शिबिरात व एकूण 21 रक्तदात्यांनी रक्तदान केले प्रतिमा पुजन श्री डॉ कुंदन फेगडे, राजेश करांडे, भुषण फेगडे, निर्मल चोपडे, सागर चौधरी, रुपेश वारके, कोमल इंगळे, शेखर बाविस्कर, अमोल सोनवणे, विजय इंगळे, प्रथमेश घोडके, भुषण नेमाडे, केतन चोपडे, उजवल कानडे, कुणाल वारके, रितेश बारी, जयवंत माळी, व मंडळाचे सदस्य कार्यक्रमास उपस्थिती होते.