कोरोना काळातही पाळला ‘शेजारधर्म’

बाधित कुटुंबातील दोन निगेटिव्ह बालकांचा केला सांभाळ संदीप माळी : ‘शेजारधर्म’ विषयी समाजात आपण अनेक चांगले – वाईट अनुभव ऐकत असतो. बहुतेकांचा अनुभव वाईट असला तरी सध्या कोरोनाच्या काळात मात्र अशा शेजारधर्म आणि माणुसकी पाळण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. कोरोनाबधित कुटुंबातील निगेटिव्ह आलेल्या दोन बालकांचा सांभाळ करीत शेजार्‍यांनी खर्‍या अर्थाने शेजारधर्म निभावल्याचा प्रत्यय यावल […]

Continue Reading

ज्ञानयज्ञाला लागले कोरोनाचे ‘ग्रहण’  

वय आणि शिक्षणाची सांगड : ‘आजीबाईंची शाळा’!   (जळगाव, मीनल खैरनार) :  शिक्षणाला वयाची मर्यादा नसते असे म्हटले जाते, ते खरे आहे. कारण असाच एक अनुभव ठाणे जिल्ह्यातील फांगणे या गावात दिसून येतो. येथे आहे चक्क ‘आजीबाईची शाळा’. ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी योगेंद्र बांगर यानी अत्यंत परिश्रम घेतले आहे. जगभरात तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे […]

Continue Reading

जळगाव जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण पोहोचले 61 टक्क्यांवर

जिल्ह्यात आतापर्यंत 32757 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी, जिल्ह्यात सध्या 2163 ॲक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरु, जिल्ह्याचा कोरोना बाधित रुग्णांचा मृत्युदर 5.36 पर्यंत कमी करण्यात प्रशासनाला यश,    जिल्ह्यात आतापर्यंत 3887 रुग्णांनी केली कोरोनावर मात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करण्याचे प्रशासनाचे आवाहन जळगाव,  (तेज समाचार डेस्क) : जिल्ह्यात आढळून आलेल्या 6393 कोरोना बाधित रुग्णांपैकी आज दिवसभरात (14 जुलै […]

Continue Reading

कोविड केअर सेंटरच्या नाश्ताचा महापौरांनी घेतला आस्वाद

अन्नपदार्थांची गुणवत्ता तपासण्यासाठी दररोज कोविड केअर सेंटरमध्ये करणार जेवण जळगाव  (तेज समाचार डेस्क)– शहर मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाबाबत काही तक्रारी महापौरांकडे प्राप्त झाल्या होत्या. अन्नपदार्थांची गुणवत्ता तपासण्यासाठी बुधवारी महापौर भारती सोनवणे यांनी स्वतः सकाळी त्याठिकाणी नाश्ताचा आस्वाद घेतला. कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना पुरविल्या जाणाऱ्या जेवणाबाबत महापौरांकडे वेळोवेळी तक्रारी प्राप्त होत असल्याने […]

Continue Reading

शहरात गर्दीच्या ठिकाणी वाहनांना प्रवेश बंदी

  ( जळगाव तेज समाचार प्रतिनिधी) :  मनपा हद्दीतील फुले मार्केट, गांधी मार्केट, सुभाष चौक, बळीराम पेठ आणि दाणा बाजार या गर्दीच्या ठिकाणी ‘no vehicle zone’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आता कोणत्याही वाहनास मार्केटमध्ये प्रवेश मिळणार नाही. त्यानुसार मनपा प्रशासनाने सोमवारी रात्री मार्केटमध्ये येणाऱ्या प्रत्येक चौकात, रस्ता तसेच गल्ली बोळात बॅरिकेट्स लावण्यात आले […]

Continue Reading

१० वर्षीय मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधमाला अटक

जळगाव (तेज समाचार प्रतिनिधि):  शहरातील गोलाणी मार्केटच्या तिसर्‍या मजल्यावर एका १० वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधमाला इंद्रप्रस्थ नगरमधून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी दुपारी अटक केली. सौरभ वासुदेव खरडीकर (२५, रा. राधाकृष्ण नगर) या संयशिताचे नाव असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. शहरात पिडीत मुलगी आपल्या आजीसोबत गोलाणी मार्केटसह इतर भागातून भिक्षा मागून उदरनिर्वाह करते. […]

Continue Reading

जिल्ह्यात आढळले १६९ नवे रुग्ण

जळगाव शहरात ७३ कोरोनाबाधित   जळगाव (तेज समाचार प्रतिनिधि) : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा झपाट्याने वाढत असून शुक्रवारी १६९ नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले. त्यात सर्वाधिक ७३ रुग्ण जळगाव शहरातील असून ग्रामीणमध्ये १६ आणि भुसावळ व चोपडा तालुक्यात प्रत्येकी १३ रूग्णांचा समावेश आहे. जिल्हा माहिती कार्यालयानुसार, शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्यात एकूण १६९ कोरोनाबाधित रूग्ण आढळले. त्यात सर्वाधिक ७३ […]

Continue Reading

हवेत फायरिंग करणार्‍या चौघांना अटक

माजी महापौरांच्या मुलाचाही सहभाग; शहर पोलिसांची कारवाई जळगाव (तेज समाचार डेस्क) : शहरात शिवाजीनगरातील उस्मानिया पार्क परिसरात गुरूवारी सायंकाळी दोन जणांच्या वादातून हवेत फायरिंग झाली होती. याप्रकरणी शहर पोलिसांनी अवघ्या पाच तासात मद्यपी चौघांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे कट्टे हस्तगत केले. अटक केलेल्या तरुणांमध्ये माजी महापौरांच्या मुलाचाही सहभाग असून चौघांनावर शहर पोलीस […]

Continue Reading

गोलाणी मार्केटमध्ये भरदिवसा १० वर्षाच्या मुलीवर अत्याचार

जळगाव  (तेज समाचार डेस्क) : शहरातील गोलाणी मार्केटच्या तिसर्‍या मजल्यावर शुक्रवारी दुपारी एका १० वर्षाच्या मुलीवर पाशवी अत्याचार केल्याची घटना घडली. हा प्रकार समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली असून पिडीत मुलगी आपल्या आजीसोबत भिक मागून उदरनिर्वाह करते. नराधामाने पळ काढला असून शहर पोलिसांकडून त्याचा शोध घेणे सुरु आहे.   गोलाणी मार्केटमध्ये शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या […]

Continue Reading

वाघळी, हिंगोणा खु.येथे वादळी पावसामुळे लिंबू बागा उखडल्या

लिंबू बागा उध्दवस्त, शेतकर्‍यांचे लाखोंचे नुकसान चाळीसगाव (रामदास माळी) : तालुक्यातील वाघळी, पातोडा, हिगोंणा परिसरात मध्यरात्री झालेल्या वादळी पावसामुळे शेती शिवारातील लिंबू बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. चक्री वादळामुळे लिंबू बागा मुळासकट उखडल्याने वादळाचा वेग किती असेल यांचा अंदाज येतो. त्यामुळे या परिसरातील शेतकर्‍यांचे लाखो रुपयाचा लिंबू झोपला आहे. लिंबूची झाडे मुळासकट उखडल्याने शेतकर्‍यांचे तोंडचे पाणी […]

Continue Reading