वीज बिलाची होळी आंदोलन जिल्ह्यात होणार – विजय चौधरी

 नंदुरबार ( प्रतिनिधी – वैभव करवंदकर) – लॉकडाऊनच्या कालावधीत आलेले वीज बिल माफ करावे. ह्या मागणी साठी भारतीय जनता पार्टीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी संपूर्ण जिल्ह्यात वीज बिलाची होळी आंदोलन करणार आहे. पत्रकार परिषदेत विजय चौधरी म्हणाले की , कोरोना महामारी च्या अनुषंगाने लॉकडाउनच्या कालावधीत वीज कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे जिल्ह्यातील जनतेला भरमसाठ वीज बिले आली […]

Continue Reading

रतनलालजी बाफना यांच्या रूपाने सुवर्ण पिंपळपान हरपले

रतनलालजी बाफना यांच्या रूपाने सुवर्ण पिंपळपान हरपले धार्मिक,आध्यात्मिक प्रवृत्तीचे करुणाशील ह्रदयाचे श्री. बाफनाजींचे आज निर्वाण झाले… दिवाळीच्या आनंदपर्वात बाफनाजींचे अचानक निरोप घेणे चटका लावणारे आहे. बाफनाजींसारखी देवमाणसं शरीररूपाने आपला निरोप घेऊ शकतात मात्र, कार्यस्वरूपात त्यांनी संस्कारित केलेली जीवनमूल्ये शाश्वत राहतील. माणसांवर ,पशूपक्षीप्राण्यांवर जीवापाड प्रेम करणारे कृतिशील समाजसेवक बाफनाजी सर्वांचेच आवडते ‌होते. “शाकाहार हाच सर्वोत्तम आहार […]

Continue Reading

श्री संत नामदेव निराधार मदत संघातर्फे”निराधार कुटुंबात साडी व फराळ वाटप

श्री संत नामदेव निराधार मदत संघातर्फे”निराधार कुटुंबात साडी व फराळ वाटप दोंडाईचा (वैभव करवंदकर ): दोंडाईचा येथील श्री संत नामदेव निराधार मदत संघातर्फे निराधार कुटुंबातील भगिनींना साडी आणि दिवाळीचा फराळ वितरित करण्यात आला. प्रा. प्रकाश भांडारकर सर म्हणाले कि , ज्यांचे जिवाभावाचे आप्त स्वकीय सोबत आहेत त्यांची दिवाळी आपसुकच आनंदाची असते. आनंदाची देवाणघेवाण होते. गिफ्ट […]

Continue Reading

जळगाव : जुगाराच्या अड्डयावर पोलीस उपअधीक्षक पथकाचा छापा

जळगाव (तेज समाचार डेस्क):  काही दिवसांपूर्वी ममुराबाद जवळ सट्ट्याच्या अड्ड्यावर धाड पडली होती आणि काल शहरातील सुन्नी ईदगाह मैदानाजवळ बिसमिल्ला नगरमध्ये सुरु असलेल्या जुगाराच्या अड्डयावर पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने शनिवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास छापा टाकला होता . या कारवाईत 26 हजार 700 रुपयांची रोकड व तीन दुचाकी असा एकूण 1 लाख 60 […]

Continue Reading

मनवेल थेथील पोस्ट मास्तरचा उष्कृष्ट कामाबद्दल डाकअधिक्षकांडुन गौरव

मनवेल थेथील पोस्ट मास्तरचा उष्कृष्ट कामाबद्दल डाकअधिक्षकांडुन गौरव यावल ( सुरेश पाटील): तालुक्यातील मनवेल पोस्ट कार्यालयातील पोस्ट मास्तरांनी कोवीड–90 महामारीच्या काळात भुसावळ विभागात सर्वाधिक ग्राहकांचे खाते उघडल्यांमूळे कार्यालयीन कामकाज चांगल्या प्रकारे केल्या बद्दल प्रमाणपत्र देऊन भुसावळ विभाग प्रमुख पी. बी. सेलुकर यांचेहस्ते पोस्ट मास्तर भगवान पाटील यांचा छोटेखानी कार्यक्रमात गौरव करण्यात आला. 7नोव्हेंबर रोजी येथील […]

Continue Reading

“लक्ष्मी” चित्रपटावर बंदी आणावी….हिंदू जनजागृती समितीतर्फे तहसीलदारांना निवेदन

“लक्ष्मी” चित्रपटावर बंदी आणावी…. हिंदू जनजागृती समितीतर्फे तहसीलदारांना निवेदन यावल (सुरेश पाटील): ‘लक्ष्मी’ हा चित्रपट 9 नोव्हेंबर या दिवशी प्रदर्शित होणार असून यामध्ये अभिनेता अक्षय कुमार हे मुख्य भूमिकेत आहेत. यापूर्वी या चित्रपटाचे नाव लक्ष्मी बॉम्ब असे होते हिंदूंच्या जोरदार विरोधानंतर शबीना खान आणि तुषार कपूर निर्मित या चित्रपटाच्या नावात तोंडदेखला बदल करून आता या […]

Continue Reading

यावल येथे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी घेतला पदभार

यावल येथे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी घेतला पदभार यावल (सुरेश पाटील): येथे पोलिस निरिक्षक म्हणून सुधीर पाटील यांनी आपला पदभार आज घेतला. येथील तत्कालीन पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांची फक्त 10 महीन्याच्या कालावधीत जळगाव येथील पोलीस मुख्यालयातील मानव संसाधन विभागात अचानक बदली करण्यात आली त्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर प्रभारी अधिकारी म्हणुन फैजपुरचे सहाय्यक […]

Continue Reading

कौरव-पांडव यांच्यासारख्या प्रवृत्तीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप

कौरव-पांडव यांच्यासारख्या प्रवृत्तीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप. हतनूर पाटबंधारे उपविभागात मोठा भोंगळ कारभार. भूसंपादित केलेल्या अतिक्रमित हजारो हेक्टर शेतजमिनीत मुरते पाणी. यावल( सुरेश पाटील): महाभारतात स्वतःच्या स्वार्थासाठी एक इंच सुद्धा जमीन देणार नाही असे कौरव यांनी पांडव यांना सांगितले होते,त्यानुसार जळगांव पाटबंधारे विभागाअंतर्गत असलेल्या हतनूर पाटबंधारे विभागात म्हणजे 80 ते 85 किलोमीटर अंतर लांब असलेल्या पाटाचे […]

Continue Reading

वर्दीतला… कवी मनाचा…दर्दी माणूस मायभूमीत येतोय कर्तव्यासाठी !

वर्दीतला… कवी मनाचा…दर्दी माणूस मायभूमीत येतोय कर्तव्यासाठी ! In uniform … poet of mind … patient man is coming to Mayabhumi for duty! आज पुन्हा काहीतरी खास विषयावर अभ्यस्त होऊन,जिवाभावाच्या माणसा विषयी लिहावे म्हणून चिंतनस्त होतो…प्रारंभ कुठून करावा या विवंचनेत असतांना कवी सुरेश भट यांची माय भूमी वरील कवीता आठवली.आणि बुद्धीला चालना मिळाली,कारण ज्या हृदयस्थ […]

Continue Reading

मुंबई बेस्ट येथुन ड्युटीवरून परत आलेल्या वाहक चालक यांची कोविड-19 ची तपासणी करावी- हिंदु सेवा, सहाय्य समिती

मुंबई बेस्ट येथुन ड्युटीवरून परत आलेल्या वाहक चालक यांची कोविड-19 ची तपासणी करावी- हिंदु सेवा, सहाय्य समिती नंदुरबार ( वैभव करवंदकर ):कोरोना महामारी याचा प्रादुर्भाव मुंबई येथे अधिक असतांना नंदुरबार आगारातून काही बस आणि ६४ चालक वाहक मुबई बेस्टच्या ड्युटीसाठी १० दिवसासाठी गेले होते ते मुबई येथून परत आल्यावर त्यांची कोरोना टेस्ट न करता त्यांना […]

Continue Reading