हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या डीनपदी दुसऱ्यांदा मराठमोळ्या श्रीकांत दातार यांची नियुक्ती

Featured मुंबई
Share This:

 

मुंबई (तेज समाचार डेस्क):  हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या डीनपदी मूळचे मुंबईकर असलेले श्रीकांत दातार यांची नेमणूक करण्यात आली आहे. सलग दुसऱ्यांदा हे पद भारतीयास मिळालं आहे.

कोरोनाच्या साथीने उभ्या केलेल्या आव्हानाचा मुकाबला करण्यास एचबीएसने घेतलेल्या पुढाकारात त्यांची महत्त्वाची भूमिका होती, असं संस्थेचे अध्यक्ष लॅरी बॅकाऊ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, दातार हे 1996 साली एचबीएसमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले होते. त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *