
जळगाव: आणखी 8 कोरोना बाधित , रूग्णांची संख्या 490
जळगाव – जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. स्वॅब घेतलेल्या 36 संशयित कोरोना व्यक्तीं यापैकी 28 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 8 अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.
पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जळगावचे पाच, अमळनेर चे दोन तर चाळीसगाव च्या एका व्यक्तीचा समावेश आहे.
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 490 इतकी झाली