धुळ्यात आणखी 9 करोना पॉझिटिव्ह आढळले- रुग्णसंख्या 71

Featured धुळे
Share This:

धुळ्यात आणखी 9 करोना पॉझिटिव्ह आढळले- रुग्णसंख्या 71

धुळे (तेज समाचार डेस्क) :  जिल्ह्यातील आणाखी ९ रूग्णांचे रिपोर्ट पॉजीटीव्ह आले आहेत. त्यापैकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील बाधीत रूग्णांची संख्या ७९ वर पोहोचली आहे तर कोरोनामुळे १० रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *