
धुळे जिल्ह्यात आणखी 14 करोना पॉझिटिव्ह आढळले
धुळे (तेज समाचार डेस्क): संचारबंदी मध्ये मिळालेल्या सवलतीचे दुष्परिणाम समोर येऊ लागले आहे. कोरोना रुग्णांची संख्य झपाट्याने वाढ़त आहे. – जिल्हा करोना नोडल अधिकारी, धुळे डॉ. विशाल पाटील यानी जाहिर केलेल्या अहवालानुसार
धुळे जिल्हा रुग्णालय येथील प्राप्त १९ अहवालात 8 नवीन रुग्ण आढळून आले.
३८ वर्ष पुरुष ४० गाव रोड व भोई गल्ली जुने धुळे येथील 7 नविन रुग्ण पॉजिटिव्ह आढळले आहेत.
उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील ६ अहवालांपैकी ५ अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत.
1. महिला ३१ वर्ष योगेश्वर कॉलनी
2. २७ वर्ष पुरुष गोविंद नगर
3. 45 वर्ष पुरुष प्रोफेसर कॉलनी
4. ५२ वर्ष पुरुष प्रोफेसर कॉलनी
5. २२ वर्ष महिला गणेश कॉलनी
उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील ५ अहवालांपैकी 1 अहवाल पॉजिटिव्ह आला आहेत.
1. ४२ वर्ष पुरुष राणीपूरा
धुळे जिल्ह्यात रूग्णांची संख्या 373