धुळे जिल्ह्यात आणखी 7 करोना पॉझिटिव्ह आढळले , रूग्णांची संख्या 282

Featured धुळे
Share This:

धुळे जिल्ह्यात आणखी 7 करोना पॉझिटिव्ह आढळले , रूग्णांची संख्या 282

 

धुळे (तेज समाचार डेस्क): संचारबंदी मध्ये मिळालेल्या सवलतीचे दुष्परिणाम समोर येऊ लागले आहे. कोरोना रुग्णांची संख्य झपाट्याने वाढ़त आहे. जिल्ह्यातील आणखी 7 रूग्णांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. त्यापैकी 5 रूग्ण शिरपूर येथील आहेत तर धुळे शहरातील 2 .शिरपूर 3 रुग्ण, 1 पुरुष व 1 महिला असे 2 जुने टेलीफोन ऑफिस तारण तरण मंदिर जवळ. 1 पुरुष गणेश कॉलनी 1 पुरुष गणेश कॉलनी. शिंपी गल्ली 1 (कालचे मयत पुरुष), मोहम्मदिया चौक 1 महिला.शिरपूर तालुक्यात रूग्णांची संख्या 77

 

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *