धुळे जिल्ह्यात आणखी 2 करोना पॉझिटिव्ह आढळले , रूग्णांची संख्या 240

Featured धुळे
Share This:

धुळे जिल्ह्यात आणखी 2 करोना पॉझिटिव्ह आढळले , रूग्णांची संख्या 240

धुळे (तेज समाचार डेस्क): धुळे जिल्ह्यात करोना रुग्णांची वाढ चिंतेचा विषय बनत आहे.आता प्राप्त अहवालानुसार शासकीय वैद्यकीय महाविदयालय धुळे येथील ३३ अहवालांपैकी २ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

धुळे शहरात करोना बाधितांचा आकडा वाढता असून आज आढळलेल्या करोना बाधितांमध्ये ८ वर्षीय मुलगी माळी गल्ली शिरपुर तर ३५ वर्ष पुरुष , मोहमदीया नगर , देवपूर, धुळे यांचा समावेश असून धुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या २४० वर पोहचली असल्याची माहिती डॉ.दीपक शेजवळ यांनी दिली आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *