
धुळे जिल्ह्यात आणखी 11 करोना पॉझिटिव्ह आढळले , रूग्णांची संख्या 215
धुळे जिल्ह्यात आणखी 11 करोना पॉझिटिव्ह आढळले , रूग्णांची संख्या 215
धुळे (तेज समाचार डेस्क): धुळे जिल्ह्यात करोना रुग्णांची वाढ चिंतेचा विषय बनत आहे. मध्यरात्री प्राप्त अहवालानुसार नवीन 11 करोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ही 215 वर गेली.
मध्यरात्री प्राप्त अहवालानुसार धुळे शहरातील ३, दोंडाईचामधील २, शिरपूरमधील २ आणि आरोग्य प्रशासनातील ४ असे ११ पॉझिटिव्ह आढळले आहे.