धुळे जिल्ह्यात आणखी 10 करोना पॉझिटिव्ह आढळले

Featured धुळे
Share This:

धुळे जिल्ह्यात आणखी 10 करोना पॉझिटिव्ह आढळले

धुळे (तेज समाचार डेस्क):  संचारबंदी मध्ये मिळालेल्या सवलतीचे दुष्परिणाम समोर येऊ लागले आहे. कोरोना रुग्णांची संख्य झपाट्याने वाढ़त आहे. – जिल्हा करोना नोडल अधिकारी, धुळे डॉ. विशाल पाटील यानी जाहिर केलेल्या अहवालानुसार   जिल्हा रुग्णालय धुळे येथील ४७ अहवालांपैकी ९ अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत.यात ७ अहवाल नेर येथील असून २ भोई गल्ली धुळे येथील आहेत तर उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील ६ अहवालांपैकी १ अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत.शिरपूर येथील ६२ वर्ष महिला वरवाडे परीसर शिरपूर येथील आहेत.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *