यावल येथे निळे सामाजिक संघटनेची कार्यकारिणी जाहीर.

Featured जळगाव
Share This:

यावल येथे निळे सामाजिक संघटनेची कार्यकारिणी जाहीर.

यावल (सुरेश पाटील): यावल येथे निळे निशाण या सामाजिक संघटनेची कार्यकारिणी संस्थापक अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली.

दि.1 रोजी यावल येथे निळे निशाण ह्या सामाजिक संघटनेची कार्यकारणी सस्थापक अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या अध्येक्षेखाली जाहीर करण्यात आली यावल तालुका कार्यकारणी तालुका अध्यक्ष विलास वना भास्कर, उपाध्यक्ष संतोष गुप्ता,कार्याध्यक्ष विष्णू भालेराव.सरचिटणीसअशोक खंडू तायडे,संघटक बाळूअडकमोल, उप संघटक पराग वसंत वाघ,अशी कार्यकारणी जाहीर करण्यातआली आनंदभाऊ बाविस्कर यांनी कार्यकर्त्यांना आपल्या संघटनेचे कार्य व हेतू या बद्दल अतिशय महत्वाची माहिती दिली कि समाजातील लोकांवर झालेला अन्याय महिलांवर होणारे अत्याचार विविध प्रकारच्या समस्या बाबाबत आवाज उठून सामाज्याला न्याय मिळवून देण्याचे कार्य संघटना करणार आहे तसेच जळगाव जिह्यात कुठेही कोणत्याही सामाज्यावर अन्याय झाल्यास तिथे निळे निशाणचे कार्यकर्ते उपस्थित राहून कायद्याचे पालन करून न्याय मिळून देण्याचे काम ही संघटना करणार आहे अशी माहिती संस्थापक अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांनी दिली कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष राजूभाऊ सावर्णे,उत्तर महाराष्ट्र नाशिक विभाग प्रवक्ता अडव्होकेट गौतमजी.साळुंखे,प्रमोद पारधे,दीपक लोहार,महेंद्र महाले,विक्की गजरे, योगेश मोरे,आकाश सपकाळे,मोरे सर,उपस्थित होते.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *