यावल येथील ऑल इंडिया रेल्वे अप्रेंटीशीप असोशियन तर्फे काळा दिवस म्हणून पाळण्यात आला
यावल येथील ऑल इंडिया रेल्वे अप्रेंटीशीप असोशियन तर्फे काळा दिवस म्हणून पाळण्यात आला
यावल ( सुरेश पाटिल ): आज रेल्वे ऍक्ट अँप्रेंटीस युवकांसाठी आज (अर्धकुशल कारागीर) संपूर्ण भारतात काळा दिवस आहे, का तर रेल्वे ऍक्ट अँप्रेंटीसशिप शिक्षित विद्यार्थी यांचे मा. रेल्वे मंत्री व बोर्ड यांनी रेल्वे अँप्रेंटीस विद्यार्थी यांचे हक्काचे १००℅ असलेले आरक्षण रद्द केले व २१जून२०१६ रोजी रेल्वे मंत्री व बोर्ड ने रेल्वे रेक्रुटमेंट सेल च्या माध्यमातुन २०% आरक्षण पारित केले.0 ते २०% आरक्षण रद्द करण्यात यावे त्यासाठी हा काळा दिवस आज ऑल इंडिया रेल्वे ऍक्ट अँप्रेंटिसशीप असोसिएशन ने काळा दिवस म्हणून पाळला व अँप्रेंटीस यांना पूर्वरत असलेले १००% आरक्षण पुन्हा GM पावर यांच्या नेतृत्वाखाली पारित करावे व ऍक्ट अँप्रेंटीस युवकांना यांना समावेश(रुजू) करण्यात यावे व 0 ते २०% पारित केलेले आरक्षण रद्द करावे अशी मागणी आज प्रधानमंत्रीजी मा.रेल्वे मंत्री व रेल्वे बोर्ड यांच्या कडे tweeter, whatsapp, facebook, instagram, social media मार्फत मागणी केली. ऑल इंडिया रेल्वे ऍक्ट अँप्रेंटीसशिप असोसिएशनचे सदस्य सचिन बारी, जयवंत माळी, अनिकेत सोरते, आकाश माळी ,तुषार येवले, दीपक वारूळकर,विशाल बारी,निशांत बावसकर, साहिल, बडगुजर, सुधीर बारी, तसेच ऑल इंडिया रेल्वे ऍक्ट अँप्रेंटीसशिप असोसिएशन यावल व तालुक्यातील सर्व बेरोजगार रेल्वे अपेंट्रीस युवकांनी निषेद केला.