आदिवासी कोळी समाज समन्वय समितीच्या खांदेश उपाध्यक्ष पदी रविंद्र शिरसाठ यांची नियुक्ती

Featured जळगाव धुळे
Share This:
  • धुळे जिला अध्यक्ष पदी हिरालाल वाकडे यांची नियुक्ती

धुळे (तेज समाचार प्रतिनिधि). आदिवासी कोळी समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य च्या खांदेश विभाग उपाध्यक्ष रविंद्र शिरसाठ तर धुळे जिल्हा अध्यक्ष पदी हिरालाल वाकडे यांची नुकतीच नियुक्ती झाल्याबद्दल  सदर निवडीचे पत्र एक होता वाल्या चित्रपट चे दिग्दर्शक व अभिनेते अँड् शरदचंद्र जाधव साहेब यानी दिले होते सदर निवडी बद्दल आज दिनांक 9 सप्टेंबर शिंदखेडा येथे शासकीय विश्राम ग्रह येथे रविंद्र शिरसाठ व हिरालाल वाकडे यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी
सौ. कल्पनाताई बोरसे धुळे जिल्हा महिला अध्यक्ष ( माजी प.स. सभापती शिरपूर) सौ.सोनालीताई अखडमल धुळे जिल्हा महिला उपाध्यक्ष, सौ.जयश्रीताई शिरसाठ धुळे जिल्हा महिला सचिव, श्री.हिरालाल वाकडे धुळे जिल्हा अध्यक्ष, श्री.सतिश अखडमल शिक्षक आ.को.स.स.समिती कर्मचारी संघ शिरपुर तालुका अध्यक्ष, हेमराज बोरसे शिंदखेडा तालुका संपर्क प्रमुख, धनराज शिरसाठ सामाजिक कार्यकर्ते शिंदखेडा, श्री दिपचंद पाटील चेअरमन शिक्षण स्वस्था शिंदखेडा, उपस्थित होते

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *