स्वच्छता निरीक्षक 73 व इतर पदावरील कार्यरत 67 असे एकूण 140 कर्मचाऱ्यांचा राज्यस्तरीय स्वच्छता निरीक्षक प्रवर्गात समावेश

Featured जळगाव
Share This:

स्वच्छता निरीक्षक 73 व इतर पदावरील कार्यरत 67 असे एकूण 140 कर्मचाऱ्यांचा राज्यस्तरीय स्वच्छता निरीक्षक प्रवर्गात समावेश.

नगर विकास विभागाचे पारदर्शक काम.

यावल (सुरेश पाटील): स्वच्छता निरिक्षक संवर्ग नियमानुसार, नगरपरिषद/नगरपंचयाती मधील अस्तित्वातील स्वच्छता निरिक्षक 73 व इतर पदावरील कार्यरत 67 असे एकूण 140 कर्मचारी यांचे राजस्तरीय स्वच्छता निरिक्षक संवर्गात समावेशन 70 व पदस्थापना 140 कर्मचाऱ्यांना एकाच वेळी पारदर्शक पणे हे काम करण्यात आले आहे.
आदरणीय डॉ.कुलकर्णी सर
मा.आयुक्त तथा संचालक साहेबांचे व संचालनालयातील इतर सर्व संबंधीत अधिकारी यांचे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद,तसेच आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना संघटनांना खात्री आहे की उर्वरित जे काही स्वच्छता निरीक्षक मधील अपात्र कर्मचारी राहिलेली आहेत त्यांचं लवकरच काम करतील आम्हाला आशा आहे आणि याचा पाठपुरावा देखील आम्ही करणार आहोत तरी कर्मचाऱ्यांनी कोणतीही काळजी करू नये,या कामी,के.के आंधळे मार्गदर्शक डी.पी शिंदे प्रदेशाध्यक्ष ये.डी दायमा सचिव उपाध्यक्ष भगवान बोडके यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन एक काम मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे.
नगर विकास विभाग प्रधान सचिव तसेच माननीय नगर विकास राज्यमंत्री विभाग, नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या कार्यालयास व सर्व सन्माननीय अधिकारी यांना,महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत संवर्ग संघटनेच्यावतीने सर्वांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *