डीवायएसपी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर रेशन धान्य घेणाऱ्यांची मोठी गर्दी

Featured जळगाव
Share This:

डीवायएसपी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर रेशन धान्य घेणाऱ्यांची मोठी गर्दी.

सोशल डिस्टन्स आणि मुखपट्टी खड्ड्यात.

रेशन धान्य वाटप करणाऱ्या सोसायटीचे दुर्लक्ष.

यावल (सुरेश पाटील): तालुक्यातील फैजपूर येथे प्रांताधिकारी कार्यालयापासून अर्धा किलोमीटर अंतराच्या आत आणि डीवायएसपी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या विद्या नगर मधील विविध कार्यकारी सोसायटीच्या रेशन दुकानात रेशन धान्य घेणाऱ्यांची मोठी गर्दी झालेली दिसून येत आहे याकडे सोशल डिस्टन्स आणि रेशन धान्य घेणाऱ्यांच्या गर्दीकडे सोसायटी धान्य दुकानदाराचे दुर्लक्ष होत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी सोशल डिस्टन्स पाळणे कामी आणि तोंडावर मुखपट्टी लावणे साठी कार्यवाही करावी असे फैजपूर शहरात बोलले जात आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *