
मुख्यमंत्री सहायता निधीला यावल कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे 21 हजार रुपयाचा धनादेश
यावल (तेज समाचार प्रतिनिधी ): मुख्यमंत्री सहायता निधीला यावल कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे 21 हजार रुपयाचा धनादेश नामदार भाऊसो गुलाबराव पाटील यांना देताना चोपडा विधानसभा आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार कार्यसम्राट अण्णा चंद्रकांत बळीराम सोनवणे व शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मुन्ना भाऊ पाटील व संचालक मंडळ छायाचित्रात दिसत आहेत