
40 संस्थाना व लोकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले
जनमत प्रतिष्ठान व जिनल जैन मित्र परिवारा तर्फे द्वारे जे लोक कोरोना ,वा लॉक डाऊन सारख्या लढ्यात लोकांना पुरेपूर मदत करीत आहेत मग ते शहराचे महापौर असो उप महापौर असो अन्नदान हेच श्रेष्ठदान भारतात लॉक डाऊन जाहीर झाल्यानंतर गोरगरीब गरजू वस्ती यांना विविध सामाजिक संस्था पोलीस यंत्रणा डॉक्टर्स , आरोग्य विभाग, व त्यांचे सहकारी यांच्यामार्फत मदतीचा हात व अन्नदानाचे कार्य अखंड या कार्यात चालू आहे.
कोरोना सारख्या आजारात जे लोक २४ तास मेहनत करून आपले जवाबदारी पार पाडताय जीव धोक्यात घालून आपल्या सारख्या लोकांसाठी संकटात काम करतात , अन्न दान करता,,अश्या पोलिस ,डॉक्टर,स्वच्छता कामगार,समाजसेवक संस्था चालक, बस स्थानक कर्मचारी या ठिकाणी जाऊन सलाम त्यांच्या कार्याला म्हणून पोलिस ,डॉक्टर ,निस्वार्थ जेवण देणारे संस्था यांचे जळगाव वासियांकडून वा जनमत प्रतिष्ठान अध्यक्ष पंकज नाले ,जे,सी,आय चे जिनल जैन ,सचिन सैदाने ,हेमंत बद्गुजर,हर्षाली पाटील आभार प्रकट करून त्यांना सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले