
धुळे जिल्ह्यात 21 करोना पॉझिटिव्ह – कुठे किती रुग्ण वाढले येथे वाचा
धुळे जिल्ह्यात 21 करोना पॉझिटिव्ह – कुठे किती रुग्ण वाढले येथे वाचा
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि): धुळे जिल्ह्यातील काल दिवसभरात 21 रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळल्याने चिंता वाढली आहे . शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे १७ व जिल्हा रुग्णालयाचे ३ असे एकून २० रुग्ण बाधित असल्याची माहिती मिळत आहे. जिल्ह्यात करोना बधितांचा १०२ वर पोहचला आहे. त्यापैकी ४७ रुग्णांना डिस्चार्ज तर ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कुठे किती रुग्ण
धुळे शहर – १५- संत सेना नगर २ पुरुष ४१ वर्ष , पुरुष ४१ वर्ष, पोस्ट ऑफिस पुरुष ३९ वर्ष, चक्करबर्डी पाईप फॅक्टरी जवळ स्त्री ४७ वर्ष, ५०,२२ वर्ष पुरुष बिलाडी रोड मुलगी ९ वर्ष, कोरके नगर १ पुरुष ३३ वर्ष, हजारखोली स्त्री ५७ वर्ष, चितोड रोड स्त्री ४७ वर्ष, जमनागिरी रोड पुरुष ५८ वर्ष, गल्ली नं ४ मध्ये पुरुष ५० वर्ष, स्त्री ४५ वर्ष, शास वैद्यकीय महाविद्यालय स्त्री ३४ व २८ वर्ष यांचा समावेश असून प्रशासनाने घरीच राहण्याचे आवाहन केले आहे.
वाडीशेवाडी, शिंदखेडा – २९ वर्ष महिला, ३६ वर्ष पुरुष, बल्लाने, साक्री – ३५ वर्ष महिला, ३६ वर्ष पुरुष, शिरूड, धुळे – पुरुष ३९ वर्ष