यावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर

यावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर. राष्ट्रपतीकडून सौ.तडवी यांना पुरस्कार. स्वच्छ भारत अभियानात चमकली यावल नगरपालिका. यावल ( सुरेश पाटील): स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कचरा मुक्त शहर (जीएफसी)या केंद्र शासनाच्या स्पर्धेमध्ये यावल नगरपरिषदेने संपूर्ण भारत देशात चौथा क्रमांक पटकाविला.दिनांक 20 शनिवार रोजी दिल्लीत एका शासकीय समारंभात यावलच्या नगराध्यक्षा नौशाद मुबारक तडवी यांना राष्ट्रपती रामनाथ […]

Continue Reading

शिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न-आरोपी अटक

शिरसाड- साकळी परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न.आरोपी अटक. यावल तालुक्यात कायद्याचा धाक संपला. यावल ( सुरेश पाटील): बारा वर्षीय अल्पवयीन बालिकेवर एका तरुणाकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न केल्याची घटना यावल तालुक्यात शिरसाड या गावी घडल्याने एकास अटक करण्यात आली.छेडखानी करणाऱ्यांमध्ये कायद्याचा धाक राहिला नसल्याचे तालुक्यात बोलले जात आहे. शिरसाड येथील पीडित एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या भावाने […]

Continue Reading